Login

आमच्या सेवा
  • सुलभ व कार्यक्षम कार्यपद्धती:
    माहिती तंत्रज्ञानाच्या मदतीने तयार केलेली वापरण्यास सोपी यंत्रणा कामे जलद व कार्यक्षम पद्धतीने पूर्ण करण्यास मदत करते. नमुना ८, ९ आणि १० तयार करणे आता अधिक सोपे झाले आहे.
  • मैत्रीपूर्ण व तत्पर सहाय्य:
    आमची यंत्रणा व सेवा तुमच्यासाठी नेहमी तत्पर असून, तुम्हाला एक मैत्रीपूर्ण अनुभव देण्यासाठी वचनबद्ध आहेत.
  • स्वयंचलित रिपोर्ट जनरेशन:
    ग्रामपंचायतीच्या कारभारात सुव्यवस्था प्राप्त करण्यासाठी व नोंदी ठेवण्यासाठी नमुना ८, ९ आणि १० यांसाठी स्वयंचलित रिपोर्ट जनरेशनची सोय केली आहे.
  • सुरक्षित स्टोरेज व डिजिटलीकरण:
    तुमचा महत्त्वाचा डेटा क्लाउडवर सुरक्षितपणे साठवला जातो, ज्यामुळे डेटा लॉसचा धोका टाळला जातो. तसेच कागदपत्रांचे डिजिटलीकरण केल्यामुळे गोंधळ टाळून डेटा एका सुरक्षित डिजिटल प्लॅटफॉर्मवर ठेवला जातो

मोबाईल नं: +91-9021071169/9325776447